सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पालथे करणे किंवा खालची बाजू वर करणे.
उदाहरणे : त्याने चिमट्याने पोळी उलटली.
समानार्थी : उलटणे, उलथणे, परतणे, पालटणे, पालथणे
अर्थ : खालचा भाग वर वा वरचा भाग खाली होणे.
उदाहरणे : हवेमुळे पुस्तकाचे पान उलटले. अचानक ताट परतले.
समानार्थी : उलटणे, परतणे
नीचे का ऊपर या ऊपर का नीचे होना।
Turn from an upright or normal position.
अर्थ : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
उदाहरणे : त्याने आपले वचन मोडले.
समानार्थी : फिरणे, बदलणे, वचन मोडणे
कोई बात आदि कहकर या वादा आदि करके उससे इनकार करना या पीछे हटना।
Make a retreat from an earlier commitment or activity.
स्थापित करा
पलटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paltane samanarthi shabd in Marathi.